लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील - Marathi News | ncp leader jayant patil speaks on st strike people are ours criticize bjp over strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही - जयंत पाटील

भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये, पाटील यांचा आरोप ...

'तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप आहे'; नवाब मलिकांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | 'If you have Chanakya, then we have Sharad Pawar'; NCP leader Nawab Malik slams BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमच्याकडे चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप आहे'; नवाब मलिकांचे भाजपवर टीकास्त्र

परभणीत काँग्रेसला खिंडार, 10 नगरसेवक राष्ट्रवादीत सामील ...

Gopichand Padalkar : 'शरद पवार अन् पालकमंत्री जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट' - Marathi News | Gopichand Padalkar : 'Minister Jayant Patil and Sharad Pawar plot to kill me', allegation by gopichand padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शरद पवार अन् पालकमंत्री जयंत पाटलांकडून मला संपविण्याचा कट'

राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगली येथे होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमुळे येथील वातावरण सध्या चिघळले आहे. ...

'होऊन जाऊ दे, दूध का दूध और पानी का पानी'; भाजपाने स्वीकारले जयंत पाटील यांचे आव्हान - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized NCP leader Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'होऊन जाऊ दे, दूध का दूध और पानी का पानी'; भाजपाने स्वीकारले जयंत पाटील यांचे आव्हान

जयंत पाटील यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

"चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असं कानावर आलंय, त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका" - Marathi News | NCP Jayant Patil Slams bjp Chandrakant Patil Over NCB And other issues | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असं कानावर आलंय, त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका"

NCP Jayant Patil And Chandrakant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करत आहेत मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जरुरी नाही, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. ...

Sameer Wankhede Vs Nawab Malik : नवाब मलिक मांडत आहेत ते सत्य, सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : जयंत पाटील - Marathi News | ncp minister jayant patil speaks on sameer wankhede nawab malik allegations are right need to take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक मांडत आहेत ते सत्य, सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : जयंत पाटील

Jayant Patil on NCP Sameer Wankhede : नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, जयंत पाटील यांचा आरोप ...

Jayant Patil: काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही : प्रकल्पांचा घेतला आढावा, ठाणे जिल्ह्याची टंचाई दूर होण्याची चिन्हे  - Marathi News | Kalu-Shai dam work to be completed soon, testifies Jayant Patil: Review of projects, signs of Thane district's scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही

Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते ...

सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही; जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | NCP leader Jayant patil comments on maha vikas aghadi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही; जयंत पाटील म्हणाले...

आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल, असे विधान जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. ...