जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
देवेंद्र एकटे मुख्यमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. एकटा माणूस सगळ्या विरोधकांना पुरून उरायचा. आता तर आम्ही दोघे आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला. ...
Maharashtra Political Crisis: जयंतराव, तुम्हाला साधे विरोधी पक्षनेता तरी होता आले का? त्याचे दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते, या शब्दांत एकनाथ शिंदेंनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ...