जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Andheri Bypoll 2022: अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Jayant Patil: निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी जयंत पाटील यांनी भेट दिली. ...
Jalgaon News: राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. ...
BJP Chitra Wagh Slams NCP Jayant Patil : शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
BJP Atul Bhatkhalkar Slams NCP Jayant Patil : कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. ...