जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Jayant Patil : महाराष्ट्रातील सुमारे ८० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय २०१६ पासून कायमचे बंद झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये दिली आहे. ...
NCP Jayant Patil : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. ...
दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबीर सुरू होते. आज या शिबिराचा शेवटचा दिवस होता. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या शिबिराला उपस्थिती लावली. ...