लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित' - Marathi News | MLA Jayant Patil Defeat in the Upcoming Assembly Elections is Certain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित'

मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही. ...

"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, जयंत पाटील राज्यातला बिनडोक नेता" - Marathi News | BJP MLC Gopichand Padalkar Target Uddhav Thackeray and Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, जयंत पाटील राज्यातला बिनडोक नेता"

देवेंद्र फडणवीस यांची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने फडणवीसांच्या मागे ठाम राहण्याची भूमिका घेतली असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. ...

'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक - Marathi News | Jitendra Awhad | Jitendra Awhad speaks over molestation case filed against him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'खुनाचा गुन्हा चालला असता; पण माझा जन्म 354-376 साठी नाही झाला', जितेंद्र आव्हाड भावूक

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. ...

मी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेतला, जयंत पाटलांनी सांगितलं पुढं काय - Marathi News | I have accepted the resignation of Jitendra Awhad, Jayant Patal told what next on molestation case of thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेतला, जयंत पाटलांनी सांगितलं पुढं काय

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. ...

Jitendra Awhad Jayant Patil: "विरोधात बोलणाऱ्याला अटक हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा, काट्यांशी लढत पुढे जाऊ" - Marathi News | Jitendra Awhad Molestation Case Sharad Pawar led NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis saying those who speak against govt gets into trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधात बोलणाऱ्याला अटक हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा, काट्यांशी लढत पुढे जाऊ"

आव्हाड प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधान ...

जितेंद आव्हाडांची राजीनामा देण्याची तयारी, पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | NCP state president Jayant Patil opposed Jitendra Awad's resignation as an MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद आव्हाडांची राजीनामा देण्याची तयारी, पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात...

कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. ...

Abdul Sattar Supriya Sule Controversy: अब्दुल सत्तारांना बडतर्फ करेपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही- Jayant Patil यांचा इशारा - Marathi News | Abdul Sattar Supriya Sule Controversy Jayant Patil meets Bhagat Singh Koshyari also issues warning that NCP will not keep quite until he is sacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तारांना बडतर्फ करेपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही- जयंत पाटलांचा इशारा

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ...

राज्यातलं सरकार महिलांविरोधी; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल - Marathi News | The state government is anti-women Jayant Patal criticizes Shinde-Fadnavis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातलं सरकार महिलांविरोधी; जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

काल मंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. ...