शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

महाराष्ट्र : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल?; पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचे रोखठोक उत्तर!

महाराष्ट्र : LMOTY 2025: दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी...; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर

महाराष्ट्र : LMOTY 2025: जयंत पाटलांनी विचारले 'वर्षा'वर रहायला कधी जाणार? देवेंद्र फडणवीसांनी तारीखच सांगितली

महाराष्ट्र : तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!

महाराष्ट्र : जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा...; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाजपेयींचा उल्लेख करत नितेश राणेंचे टोचले कान

सांगली : ओबीसींची सरकारकडून फसवणूक, जयंत पाटील यांनी केला आरोप

महाराष्ट्र : ओबीसींच्या तरतुदींवरून अधिवेशनात नाराजी; जयंत पाटील, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक

महाराष्ट्र : LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत' 

महाराष्ट्र : नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही; जयंत पाटील सभागृहात सरकारवर बरसले