जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group News: जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या. ...
Jayant Patil News: जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरून मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आहे. ...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. ...