जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. ...