जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
आॅगस्ट क्रांतीच्या स्मृती जागविताना, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या या देशात आज सामान्य गोर-गरीब माणसांच्या हितरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. म्हणूनच संघर्षाचा नारा घेऊन समविचारी पक्षांसोबत सरकारला ‘चले जाव’चा इशारा देणार असल्याचे प्रतिपादन ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निकालावर ट्वीट केले. त्यांना केवळ निवडणूका व त्यांचे निकालच महत्वाचे वाटतात काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयंत पाटील यांनी केला. ...
आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. ...