जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सवंगडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खोत आणि आमदार पाटील स्पर्धेच्या माध्यमातून ए ...
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी केल्याची माहिती आहे. ... ...
अकोला: सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारकच सर्वात उंच असले पाहिजे, यासाठी मुंबईच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येत असून, जोपर्यंत नरेंद्र मोदी सरकार आहे, तोपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या म ...
अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला. ...
सार्वजनिक ग्रंथालयांना व्यंकाप्पा पत्की समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, सर्वच ग्रंथालयांचे अनुदान २००४ च्या चौपट करावे, ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात यासह ...
शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमास गेलेल्या स्पीडबोटीला अरबी समुद्रात अपघात झाला. या बोटीत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेचे 25 कार्यकर्ते होते. ...