जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले होते. मात्र एक रुपयाही कोणाच्याही खात्यात जमा झालेला नाही. महाराष्ट्र आणि केंद्रात शेतक-याचा कैवारी असलेला एकही मंत्री नाह ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये आल्याच्या कारणावरून जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे आणि आ. संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली. ...
विरोधी पक्षात अनेक चांगले लोक अजूनही आहेत. अशा लोकांसाठी भाजपचे दरवाजे कायम खुले राहतील. जयंत पाटील आम्हाला कुठे दिसले तर, त्यांनाही भाजपमध्ये घेऊ, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ जानेवारीपासून सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाजपचे सावट असले ...