जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष् ...
राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यापर्यंत सर्व भागातील नेत्यांचा समावेश आहे. ...
आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु त्यांनी दुसरं नाव दिलं होतं. त्यांनी दिलेल्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो ...
रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९९९ साली अशीच बैठक घेतली होती. त्यानंतर ही बैठक आहे. शेती, पाणी व कारखानदारी यासाठी सहकार महर्षिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...
भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...