जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यातील बारामती हाॅस्टेल येथे पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. ...
महाराष्ट्रातील सर्व लोक पवार यांना सोडून जाणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करतात. शरणागती पत्करून पक्षांतर करणाऱ्यांच्या विरोधी महाराष्ट्रात एक लाट निर्माण होऊ लागली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ...
अनेक वर्षे मंत्रीपदे भोगणारांनी लोकसभा निवडणुकीत स्वत:घरी बसून नवख्यांना पराभवाच्या तोंडी का दिले, असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी जयंत पाटील यांना केला. ...
अण्णा तुमचं वय आता ७५ वर्षे झालंय. कोणत्या वयात काय करायला हवं ते पाहा. या वयात धनुष्यबाण उचलाल तर बरगाड मो़डल, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी लागवला. ...