लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा - Marathi News | the move to take the leaders of NCP's Jayant Patil group into the BJP In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी शह-काटशह ...

"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून अधिवेशन गुंडाळून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | Mahayuti government is running away by wrapping up the monsoon session to avoid getting into trouble said jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल

Mill Workers News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा व्यक्त केला निर्धार ...

गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील - Marathi News | mill workers must get houses in mumbai moving to distant Shelu Vangani is not acceptable said ncp jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना मुंबईतच घर देण्याची मागणी, दूर शेलू वांगणीला जाण्यास विरोध- जयंत पाटील

Mill Workers Houses in Mumbai : "मुंबईत ७६ एकर जागा उपलब्ध, तरीही गिरणी कामगारांना मुंबईपासून दूर पाठवलं जातंय" ...

Sangli: इस्लामपूरच्या काँग्रेसची जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध दिल्लीत तक्रार - Marathi News | Islampur Congress files complaint against Jayant Patil's NCP in Delhi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूरच्या काँग्रेसची जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीविरुद्ध दिल्लीत तक्रार

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची ... ...

“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp sp group jayant patil criticized government financial balance has deteriorated and injustice to the poor community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

NCP SP Group Jayant Patil News: पुरवणी मागण्या समोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही असे या सरकारचे सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?, जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम  - Marathi News | What is the role of someone like me in BJP, Jayant Patil questioned putting an end to the discussions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?, जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम 

जेरीस आणून पक्षप्रवेशाचा खेळ ...

“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले? - Marathi News | ncp sp group jayant patil said bjp is not only the biggest party in the country but also in the world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

NCP SP Group Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतात. ...

भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले... - Marathi News | ncp sp sharad pawar group leader jayant patil welcomed union minister nitin gadkari announcement about fastag pass system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...

NCP SP Group Jayant Patil News: सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची मागणीही केली आहे. ...