लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: “आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! - Marathi News | ncp jayant patil said there is no doubt that we will come again we will tell you when we will come | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी!

Maharashtra Political Crisis: वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | We have to raise our voices against the unfair policies of the central government says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल ...

Jayant Patil : "शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde and Shivsena MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले"

NCP Jayant Patil Slams Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.  ...

Jayant Patil : "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय"

NCP Jayant Patil : "राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. पूरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे त्या भागात पालकमंत्री नाहीय फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत." ...

Jayant Patil, OBC Reservation: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | NCP Jayant Patil Reaction on OBC Reservation in Maharashtra Politics Approved by Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC च्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले...

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई ...

'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान - Marathi News | NCP leader Jayant Patil said that Shiv Sena chief Uddhav Thackeray can become the chief minister again. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार - Marathi News | NCP state president Jayant Patil's son Prateek Patil and MLA Mansingrao Naik's son Viraj Naik will be active in the municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

सत्तापालट झाला तरीही या दोन तालुक्यांत सहकारी संस्थांच्या ताकदीवर या दोघांचे ‘लाँचिंग’ होईलच ...

पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांना विश्वास - Marathi News | Jayant Patal believes that the NCP will not have its past glory once again on occasion of laxman mane entry to ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांना विश्वास

'उपरा' कार पद्मश्री लक्ष्मण माने यांचा आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ...