Jayakawadi Dam Update : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटल्याने बुधवारी दुपारी १८ दरवाजे बंद करण्यात आले. धरणातील साठा तब्बल ९९.०६ टक्क्यांवर पोहोचला असून पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. (Jayakawadi Dam Update) ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरण परिसर व नाशिक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे दीड फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
Marathwada Dam Water Level : दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदा मुसळधार पावसाची मोठी भेट मिळाली आहे. जायकवाडीसह मानार, सीना-कोळेगाव, येलदरी, मांजरा आदी सर्व मोठी धरणे तुडुंब भरल्याने पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.(Marathw ...
Maharashtra Dam Storage : यावर्षीच्या 05 सप्टेंबर 2025 रोजी सर्व धरणांमध्ये सुमारे 86.07 टक्के (1232.13 टी.एम.सी) इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. ...