लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जया बच्चन

जया बच्चन

Jaya bachchan, Latest Marathi News

जया बच्चन यांची संपत्ती १ हजार कोटी, सहा वर्षांत झाली १00 टक्के वाढ - Marathi News | Jaya Bachchan has a fortune of Rs 1,000 crore, 100 percent increase in six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन यांची संपत्ती १ हजार कोटी, सहा वर्षांत झाली १00 टक्के वाढ

हिंदी अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्य ठरू शकतील. त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी आपली संपत्ती तब्बल १ हजार कोटी रुपये इतकी दाखविली आहे. ...

जया बच्चनसंदर्भात वादग्रस्त विधानानंतर चौफेर टीका, भाजपा नेता नरेश अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद   - Marathi News | bjp leader naresh agarwal regrets his earlier comment on jaya bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चनसंदर्भात वादग्रस्त विधानानंतर चौफेर टीका, भाजपा नेता नरेश अग्रवाल यांनी व्यक्त केला खेद  

समाजवादी पार्टीतून भाजपा प्रवेश केल्यानंतर नरेश अग्रवाल यांनी नेत्या व अभिनेत्री जया बच्चन यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. ...

जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार; संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Jaya Bachchan could be richest MP has Rs 1000 crore assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार; संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ

विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती 493 कोटी रुपये इतकी होती. ...

जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक? - Marathi News | Jaya Bachchan could be Mamata Banerjee Rajya Sabha nominee from West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जया बच्चन ममतांच्या गोटात; तृणमूलच्या तिकिटावर लढवणार निवडणूक?

समाजवादी पक्षाकडे केवळ एक खासदार निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. ...