चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. ...
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. ...
बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन या आज (९ एप्रिल) आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ...
अशियन हेरिटेज फाउंडेशनने जियो ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावाकडील गरीब पण कुशल लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ...
पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. ...
करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...