लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला - Marathi News | shah rukh khan at lalbaugcha raja 2023 took blessings of ganpati bappa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाला. किंग खानने कुटुंबीयांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. ...

'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत? - Marathi News | Actress Deepika Padukone is upset with Atlee for cutting Nayantara's scenes in 'Jawaan'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

Nayanthara : 'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा खूश नसल्याचे बोलले जात आहे आणि याचे कारण दिग्दर्शक अ‍ॅटली आहे. नयनतारा सध्या बॉलिवूडचा कोणताही चित्रपट साइन करू इच्छित नाही. ...

'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन - Marathi News | shahrukh khan jawan mask connection with venice has long history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

'जवान' सिनेमा हा सोशल अजेंडा घेऊन बनवण्यात आलाय. ...

'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "सनी देओलसारखे कलाकार..." - Marathi News | kangana ranaut said we need actors like sunny deol after gadar 2 and jawan success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "सनी देओलसारखे कलाकार..."

एका मुलाखतीत कंगनाने 'गदर २' आणि 'जवान'च्या यशाबाबत भाष्य केलं. ...

Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण - Marathi News | entertainment-news-shah-rukh-khans-jawan-actress-aaliya-qureshi-shared-the-experience-when-she-met-with-an-accident-on-movie-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan : सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीच्या डोक्यावर झाला होता मोठा आघात; थोडक्यात बचावले प्राण

jawan: एका डान्सरकडून झालेली चूक या अभिनेत्रीच्या जीवावर बेतली असती. ...

'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी - Marathi News | Pathan, the sting will fall heavily on the jawan; Atlee Kumar's prediction about Shah Rukh Khan's movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान'वर भारी पडणार 'डंकी'; शाहरुख खानच्या सिनेमाबद्दल अ‍ॅटली कुमारची भविष्यवाणी

Dunki : शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर..." - Marathi News | jawan director atlee kumar wishes to send jawan to oscars said i will talk to shahrukh sir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' ऑस्करसाठी पाठवण्याची दिग्दर्शकाची इच्छा, म्हणाला, 'शाहरुखशी यावर..."

'जवान'ला ऑस्करसाठी पाठवायची इच्छा असल्याचं अॅटलीने सांगितलं. ...

'जवान'नंतर रिद्धी डोगराला लागली मोठी लॉटरी, आता सलमान खानसोबत झळकणार या सिनेमात - Marathi News | After 'Jawan', Riddhi Dogra got a big lottery, now he will appear with Salman Khan in this movie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'नंतर रिद्धी डोगराला लागली मोठी लॉटरी, आता सलमान खानसोबत झळकणार या सिनेमात

Riddhi Dogra : अभिनेत्री रिद्धी डोगरा 'जवान' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. ...