लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News, मराठी बातम्या

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी - Marathi News | vicky kaushal the great indian family movie first day box office collection prediction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या 'जवान'ला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' टक्कर देणार? पहिल्या दिवशी कमावणार 'इतके' कोटी

८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'जवान' अजूनही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमापुढे मोठं आव्हान आहे. ...

'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, "१०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही..." - Marathi News | salman khan talk about jawan and gadar 2 success said now we have to set 1000cr benchmarkh for movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, "१०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही..."

'गदर २' आणि 'जवान'च्या सक्सेसवर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

'जवान'चा दिग्दर्श अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला पत्नीची खास पोस्ट, गोड फॅमिली फोटो केला शेअर - Marathi News | Priya birthday note for her husband Atlee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'चा दिग्दर्श अ‍ॅटलीच्या वाढदिवसाला पत्नीची खास पोस्ट, गोड फॅमिली फोटो केला शेअर

अ‍ॅटली कुमारचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. आज तो 37 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक आणि प्रियदर्शनीचा ‘चलेया’ गाण्यावर भन्नाट डान्स - Marathi News | Prithvik Pratap and Priyadarshini Indalkar amazing dance on the song 'Chaleya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक आणि प्रियदर्शनीचा ‘चलेया’ गाण्यावर भन्नाट डान्स

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील प्रियदर्शनी इंदलकर आणि पृथ्वीक प्रताप या दोघांनी ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ...

बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला - Marathi News | shah rukh khan at lalbaugcha raja 2023 took blessings of ganpati bappa see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा किंग 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, शाहरुख खान लेकासह बाप्पाच्या दर्शनाला

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानही लालबागचा राजा चरणी नतमस्तक झाला. किंग खानने कुटुंबीयांसह लालबागचा राजाचे दर्शन घेतले. ...

'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत? - Marathi News | Actress Deepika Padukone is upset with Atlee for cutting Nayantara's scenes in 'Jawaan'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'मधील नयनताराचे सीन्स कट केल्यामुळे अ‍ॅटलीवर नाराज झाली अभिनेत्री, दीपिका पादुकोण आहे कारणीभूत?

Nayanthara : 'जवान' रिलीज झाल्यापासून नयनतारा खूश नसल्याचे बोलले जात आहे आणि याचे कारण दिग्दर्शक अ‍ॅटली आहे. नयनतारा सध्या बॉलिवूडचा कोणताही चित्रपट साइन करू इच्छित नाही. ...

'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन - Marathi News | shahrukh khan jawan mask connection with venice has long history | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' मधील शाहरुखच्या मास्कमागे आहे मोठा इतिहास, थेट व्हेनिसशी कनेक्शन

'जवान' सिनेमा हा सोशल अजेंडा घेऊन बनवण्यात आलाय. ...

'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "सनी देओलसारखे कलाकार..." - Marathi News | kangana ranaut said we need actors like sunny deol after gadar 2 and jawan success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर कंगना रणौतचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "सनी देओलसारखे कलाकार..."

एका मुलाखतीत कंगनाने 'गदर २' आणि 'जवान'च्या यशाबाबत भाष्य केलं. ...