शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. Read More
Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच कमाई केली आहे. आता किंग खानने प्रेक्षकांना एक मोठी भेट दिली आहे. जवानच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. ...
Shah Rukh Khan Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. जवान लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ...