लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवान चित्रपट

jawan movie Latest News, मराठी बातम्या

Jawan movie, Latest Marathi News

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 
Read More
शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते - Marathi News | Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

जवान सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हिडीओवर शाहरुखने केलं ट्वीट ...

शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी - Marathi News | shah rukh khan jawan actor sangay tsheltrim who had real life experience as a soldier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

Jawan : 'जवान' चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेला एक अभिनेता खऱ्या आयुष्यात ‘जवान’ आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. ...

पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Jawan box office collection day 2 shah rukh khan nayanthara movie earns 53 crore in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा

शाहरुखने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. ...

Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या - Marathi News | jawan ott released know when and where to watch shah rukh khan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan : शाहरुखचा ‘जवान’ ओटीटीवर कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

'जवान'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा रंगली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान' - Marathi News | Marathi Actor sat on the steps of the theater and watched Shah Rukh Khan's 'Jawan'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्याने चक्क थिएटरमधील पायऱ्यांवर बसून पाहिला शाहरुख खानचा 'जवान'

Jawan Movie : ‘जवान’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १२९.६ कोटींची कमाई केली आहे. ...

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्... - Marathi News | jawan actress nayanthara had an affair with married prabhu deva choreographer alleged her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

नयनतारामुळे मोडला होता प्रभुदेवाचा १६ वर्षांचा संसार, अफेअरबाबत पत्नीला कळलं अन्... ...

शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा - Marathi News | jawan movie shah rukh khan film crossed 100cr world wide on its first day box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

Jawan : ‘जवान’ची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी जगभरात जमवला १०० कोटींहून अधिक गल्ला ...

बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी! - Marathi News | The magic of Jawan on the stock market as well as the box office; pvr inox earned 325 crores in just 2 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बॉक्स ऑफिसच नाही, शेअर बाजारावरही 'जवान'ची जादू; या कंपनीनं केवळ 2 मिनिटांत कमावले 325 कोटी!

शुक्रवारी केवळ 2 मिनिटांतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 325 कोटी रुपयांहूनही अधिकची वाढ झाली. ...