शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : बॉलिवूड गाजवणारा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीसह केलं खास फोटोशूट

फिल्मी : ना 'छावा', ना 'जवान', अन् नाही 'स्त्री २' चालली... बॉक्स ऑफिसवर फक्त 'धुरंधर'चीच हवा!

फिल्मी : शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा

क्रिकेट : IPL 2025: SRHची काव्या मारन 'या' व्यक्तीला करतेय डेट? आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा संगीतकार

फिल्मी : सीतेच्या भूमिकेसाठी नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही... अभिनेत्रीने स्वत:वर लावलेले निर्बंध

फिल्मी : वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला

फिल्मी : स्त्रियांकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं..., गिरीजा ओकने मांडलं रोखठोक मत 

फिल्मी : 'जवान'नंतर अ‍ॅटली पुन्हा करणार शाहरूख खानसोबत काम, दिग्दर्शक म्हणाला...

फिल्मी : 'जवान'नंतर अ‍ॅटलीचा नवीन सिनेमा, वरुण धवनसोबत करणार 'बेबी जॉन'

फिल्मी : 'डंकी'नंतर 'धूम ४'मध्ये दिसणार शाहरूख? समोर आली किंग खानच्या आगामी सिनेमाची मोठी अपडेट