शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : 'दोन वेळच्या जेवणाचीही होती भ्रांत, समाजानेही काढलं बाहेर; 'जवान'च्या नत्थाने काढलेत हालाखीत दिवस

फिल्मी : शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा

फिल्मी : शाहरुखच्या 'चलैया' गाण्यावर मैदानावरच थिरकला विराट कोहली, व्हिडिओ पाहून अ‍ॅटली कुमारही भारावला, म्हणाला...

फिल्मी : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मोठा धमाका, या OTTवर अनकट व्हर्जनमध्ये 'जवान' झाला रिलीज

फिल्मी : मराठी अभिनेत्याला पडली 'जवान'ची भुरळ; हटके डान्स करत दिली शाहरुखला टक्कर

फिल्मी : 'जवान'मध्ये माझ्या चित्रपटाचा क्लायमॅक्स कॉपी, महेश मांजरेकरांचं वक्तव्य, म्हणाले, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात...

फिल्मी : मॉलमध्ये अचानक झाला गोळीबार अन्... अभिनेत्री आलियासोबत घडली धक्कादायक घटना

नाशिक : मालेगावात 'जवान'चा शो सुरू असताना फोडले सुतळी बॉम्ब, थेएटरमध्ये घबराट

फिल्मी : मै अच्छा हूँ, बुरा हूँ, मै कौन... किंग खानने ऐकवला जवानचा डायलॉग, चाहत्यांनी केला एकच आवाज

फिल्मी : असं कोण करतं यार... गिरीजा ओकने शेअर केला शाहरुखचा किस्सा; तुम्हीही कौतुक कराल