शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जवान चित्रपट

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीच्या या सिनेमात शाहरुख सोबतच साऊथ स्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारा यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार आहे. 220 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमात VFX हे प्रमुख आकर्षण आहे. 'जवान' हिंदीसह इतर तीन भाषांमध्येही रिलीज होणार आहे. 

Read more

फिल्मी : No Kissing पॉलिसीवर अभिनेत्रीचा खुलासा, 'जवान' फेम प्रियामणीला आवडत नाही इंटिमेट सीन

फिल्मी : 'जवान'साठी कलाकारांनी घेतलं तगडं मानधन, शाहरुख खान आणि इतर स्टारकास्टची फी वाचून व्हाल थक्क

फिल्मी : “बंदूक लागून जखमा झाल्या”, गिरीजाने सांगितला ‘जवान’च्या शूटिंगचा अनुभव, म्हणाली, डोकं आपटलं...

फिल्मी : शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याचा खरा मालक कोण?, पाहा २०० कोटींच्या घराचे Inside Pics