लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू, मराठी बातम्या

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
CoronaVirus News: कोरोना संकटात मोदी सरकारला आठवले पंडित नेहरू; ५७ वर्ष जुना आदेश पुन्हा लागू - Marathi News | CoronaVirus News Modi Government Invokes 1964 Order Qualified Government Staff To Use Spare Time For Medical Services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना संकटात मोदी सरकारला आठवले पंडित नेहरू; ५७ वर्ष जुना आदेश पुन्हा लागू

CoronaVirus News: कोरोना संकट काळात ५७ वर्षे जुना आदेश पुन्हा लागू; डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगकडून आदेश जारी ...

युरी गागारीन यांच्या अंतराळ उड्डाणाचा हीरक महोत्सव, अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले मानव - Marathi News | Celebrating the 60th anniversary of Yuri Gagarin’s Spaceflight and visit to Ceylon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरी गागारीन यांच्या अंतराळ उड्डाणाचा हीरक महोत्सव, अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले मानव

Yuri Gagarin : रशियाच्या दशलक्षावधी नागरिकांसाठी युरी गागारीन हे मोठ्या अभिमानाचा विषय आहेत. त्यांचे २७ मार्च १९६८ रोजी विमान अपघातात निधन झाले. ...

भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री नंतर झाले पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण माहीत आहे का? - Marathi News | Finance Minister of Indias Interim Government became Prime Minister of Pakistan jawaharlal nehru govenrment liaquat ali khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री नंतर झाले पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण माहीत आहे का?

१९४६ मध्ये भारतात स्थापन झालं होतं अंतरिम सरकार ...

भारतात विलिनिकरणाचा नेपाळचा होता प्रस्ताव, नेहरूंनी दिला नकार; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून दावा - Marathi News | Nehru Rejected Offer to Make Nepal Province of India Indira May Have Taken It Pranab in Autobiography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात विलिनिकरणाचा नेपाळचा होता प्रस्ताव, नेहरूंनी दिला नकार; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून दावा

जर त्यावेळी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी सिक्कीमप्रमाणे हा प्रस्तावही स्वीकारला असता, पुस्तकातून दावा ...

'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला - Marathi News | PM Modi should speak more in Parliament former president Pranab Mukherjee in book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांचे' आवाज ऐका; शेवटच्या पुस्तकातून प्रणव मुखर्जींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स, 2012-2017' पुस्तकाचं प्रकाशन ...

पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा ! - Marathi News | Pt. Nehru and false allegation like Paithan's Kuchchar Ota! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पं. नेहरू आणि मुखंडांचा कुच्चर ओटा !

नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. ...

एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला - Marathi News | air india crisis explained what does future hold for Indias flag carrier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाला घरघर; कर्जाच्या ओझ्याखाली महाराजा पिचला

सरकारचे चुकलेले निर्णय, अकार्यक्षम व्यवस्थापन, भ्रष्टाचार यांचा प्रचंड मोठा फटका एअर इंडियाला बसला ...

India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं? - Marathi News | India China FaceOff what india lost in 1962 war why china always says india needs to remember lessons from past | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

गेल्या काही महिन्यांपासून सीमेवरील तणाव वाढला असताना चीन भारताला १९६२ ची आठवण करून देतोय. त्यामागचं नेमकं कारण काय..? ...