माध्यम समूहाचा संस्थापक- मालक स्वत:च सत्तापदी असेल, तर धूसर बनणारी लक्ष्मणरेषा किती आणि कशी कसोशीने पाळता येते, याचा वस्तुपाठच बाबूजींनी आपल्या नि:स्पृह वर्तनाने घालून दिला. ‘लोकमत’मधल्या संपादक- पत्रकारांना बाबूजी सांगत, ‘तुमच्या पत्रकारितेला सत्य आ ...
‘लोकमत’ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर’ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशभरात रक्ताची मागणी प्रचंड वाढली आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांची ही अडचण दूर करण्यात मोलाचा हातभार लागावा, हा यामागे हेतू आहे. ‘लो ...
दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. य ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स ...