लोकमत समूहाचे संस्थापक व प्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने शंभर रुपयांचे एक स्मरणीय नाणे जारी केले. भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीत हे नाणे तयार करण्यात आले. त्याचे मुंबईत लोकार् ...
ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. ...
आज ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन करण्यात आले. ...
बाबूजींचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी, मला काय मिळाले, यापेक्षा मी देशाला काय दिले, असा विचार करणारे बाबूजी होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
स्वातंत्रलढ्यातल्या सत्याग्रहाचे तेजस्वी पर्व, दिल्ली-मुंबईच्या सत्ता दरबारात सर्वसामान्यांचा आवाज पोहोचावा, यासाठी केलेली ‘लोकमत’ची पायाभरणी आणि सत्तेच्या खुर्चीत असतानाही निर्लेप राखलेली नि:स्पृह पत्रकारिता ही बाबूजींची वैशिष्ट्ये आहेत.. ...