'टोटल धमाल' हा धमाल फ्रेंचाइजीमधील तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील तगडी स्टारकास्ट पाहून चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि आज ती अखेर संपली आहे. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...
सूरमा भोपाली म्हणून प्रसिद्धीस आलेले अभिनेते जगदीप यांनी ३३ वर्ष लहान मुलीसोबत तिसरं लग्न केलं होतं. विशेष म्हणजे ती होणाऱ्या सूनेची बहीण होती, यामुळे मुलगा अभिनेता जावेद जाफरी चांगलाच संतापला होता. ...
माधुरी दीक्षित आणि जावेद जाफरी ९०च्या दशकातील त्यांचा चित्रपट '१०० डेज'मधील लोकप्रिय गाण्यावर नृत्य करताना दोघेही जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. ...