लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जावेद अख्तर

जावेद अख्तर, मराठी बातम्या

Javed akhtar, Latest Marathi News

आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार - Marathi News | Complaint against Javed Akhtar over statement made on RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

एका वकिलाने महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी सरूपाची तक्रार केली आहे ...

महानगर दंडाधिकाऱ्यांचा कंगनाला दिलासा नाही; सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेटाळली - Marathi News | Kangana Ranaut plea to transfer case rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला दिलासा नाही; सुनावणी अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी फेटाळली

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल फौजदारी मानहानी दावा अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची कंगना रणौतची मागणी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी  गुरुवारी फेटाळली. ...

Veer Savarkar: “राजनाथ सिंह गांधीजींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत”: जावेद अख्तर - Marathi News | javed akhtar said rajnath singh false claim about gandhiji and savarkar mercy petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राजनाथ सिंह गांधीजींकडून सावरकरांसाठी थोडी प्रतिष्ठा मिळवू पाहत आहेत”: जावेद अख्तर

Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या पुस्तक प्रकाशनावेळी राजनाथ सिंह यांनी केलेल्या एका दाव्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण; न्यायालयाने मागितले न्यायालयाकडूनच उत्तर - Marathi News | Javed Akhtar defamation suit The court sought an answer from the court itself pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण; न्यायालयाने मागितले न्यायालयाकडूनच उत्तर

कंगना रनौत हिने या दाव्यावरील सुनावणी अन्य न्यायालयांत वर्ग करण्याचा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला. ...

RSS ची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांना न्यायालयाने बजावली नोटीस - Marathi News | RSS compared to Taliban; Court issues notice to Javed Akhtar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :RSS ची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांना न्यायालयाने बजावली नोटीस

Javed Akhtar : तालिबान आणि ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांच्यात विलक्षण साम्य असल्याची टिप्पणी जावेद यांनी एका मीडिया संवादामध्ये काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या टिप्पणीवर ठाणे न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. ...

RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल - Marathi News | rss compares to taliban case filed against javed akhtar in thane court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RSS आणि तालिबानची तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Javed akhtar: जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. ...

कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत - Marathi News | Kangana says, lost faith in Carta; Javed Akhtar claims to have demanded ransom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्टावरचा विश्वास उडाला; जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली - कंगना रनौत

कंगना दाव्यावरील सुनावणीस विलंब करण्यासाठी दरवेळी नवी कारणे घेऊन येते. न्यायालयाने तिला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे, असे अख्तर यांचे वकील जय भानुशाली यांनी म्हटले. ...

“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर - Marathi News | javed akhtar appreciated cm uddhav thackeray popularity surpass of mamata banerjee and stalin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“CM उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”: जावेद अख्तर

जावेद अख्तर यांनी सविस्तर लेख लिहून अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ...