लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

Jasprit Bumrah News in Marathi | जसप्रित बुमराह मराठी बातम्या

Jasprit bumrah, Latest Marathi News

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? हार्दिक पांड्याकडून जबाबदारी जाणार, 'या' खेळाडूचे नाव चर्चेत  - Marathi News | Hardik Pandya's major ODI WC role in jeopardy, Jasprit Bumrah set to be the Vice Captain of team India for Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? हार्दिककडून जबाबदारी जाणार, 'या' खेळाडूचे नाव चर्चेत

जानेवारी २०२३ मध्ये हार्दिककडे वन डे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. न्यूझीलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने उप कर्णधारपद भूषविले. ...

भारताच्या एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम जसप्रीत बुमराहने करून दाखवला - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : Jasprit Bumrah becomes the first Indian to win Player of the Match on T20I captaincy debut & became a 8th Indians Winning their 1st T20I match as captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम जसप्रीत बुमराहने करून दाखवला

IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच DLS नुसार २ धावांनी जिंकली. ...

४७ धावा करून भारत जिंकला; १३९ धावा करणाऱ्या आयर्लंडचा पराभव झाला - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : India Vs Ireland 1st T20i called off due to rain, India win the match by 2 runs with DLS par score. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४७ धावा करून भारत जिंकला; १३९ धावा करणाऱ्या आयर्लंडचा पराभव झाला

IND vs IRE 1st T20I - भारतीय संघाने जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वाखाली पहिली ट्वेंटी-२० मॅच जिंकली. ...

भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : Ireland 59/6 in big trouble, Then came Barry McCarthy and smashed 51* runs from just 33 balls including 4 fours & 4 sixes, Ireland post 139-7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवली, पण आयर्लंडनेही फटकेबाजी करून मॅच फिरवली

IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवात चांगली करताना निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत पाठवला, पण... ...

Jasprit Bumrahचा विक्रम! भारताने याच महिन्यात दोनदा केला असा पराक्रम, आयर्लंडचा निम्मा संघ तंबूत - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : Jasprit Bumrah became a 4th Indian bowlers with 2 wickets in first over (T20I), 2 out of 4 happened this month & Both are by Indian captain, IRE 31/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrahचा विक्रम! भारताने याच महिन्यात दोनदा केला असा पराक्रम, आयर्लंडचा निम्मा संघ तंबूत

IND vs IRE 1st T20I - जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली ( Jasprit Bumrah) भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. ...

4, W, 0, 0, W, 0! Jasprit Bumrah ने पहिल्याच षटकात घेतल्या दोन विकेट्स, Video - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi : 4, W, 0, 0, W, 0! Jasprit Bumrah is back, He gets a 2wickets in first over in his return, IRE 4/2, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :4, W, 0, 0, W, 0! Jasprit Bumrah ने पहिल्याच षटकात घेतल्या दोन विकेट्स, Video

IND vs IRE 1st T20I - भारत-आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. ११ महिन्यानंतर जसप्रीत बुमराहचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले ...

जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकली, दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली - Marathi News | IND vs IRE 1st T20I Live Marathi :  India won the toss and elected to bowl first, Rinku Singh and Prasidh Krishna making T20I debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकली, दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली

भारत-आयर्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. ...

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता; आज होणाऱ्या लढतीबाबत मोठे अपडेट्स - Marathi News | IND vs IRE 1st T20I - Rain likely to interrupt India Vs Ireland 1st T20I, Not looking great at Dublin, check India possible XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता; आज होणाऱ्या लढतीबाबत अपडेट्स

११ महिन्यानंतर 'लॉर्ड ऑफ स्विंग' बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मैदानावर उतरणार आहे. ...