Jasprit Bumrah News: सार्वजनिक ठिकाणी एखादा क्रिकेटपटू दिसला तर त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडणं, फोटो, सेल्फी घेण्यासाठी गर्दी होणं ही बाब भारतात काही नवी नाही. पण बऱ्याचदा चाहत्यांची अशी गर्दी क्रिकेटपटूंसाठी त्रासदायक ठरते. त्यातील काही चाहते त ...