शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जास्मीन

जास्मीनने दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांच्या सरकारी मेहमान या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात विनोद खन्ना, अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर एन.डी. कोठारी यांनीच तिला त्यांच्या डिव्होर्स या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. रामसे ब्रदर्सच्या वीराणा या चित्रपटात तिने भूताची भूमिका साकारली होती.  

Read more

फिल्मी : दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही

फिल्मी : हॉरर सिनेमातून सर्वांना घाबरवलं, आता कुठे गेलीय ही अभिनेत्री?, रातोरात इंडस्ट्रीतून झाली गायब

फिल्मी : शहनाज गिलनंतर आता टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात सुरु आहेत उपचार

फिल्मी : या कारणामुळे मधुबाला यांच्याइतकीच सुंदर असणार्‍या अभिनेत्रीला करावा लागला बॉलीवुडला रामराम आणि सोडावा लागला देश ?

फिल्मी : बॉलिवूडमधील ही अभिनेत्री झाली अचानक गायब, आजही नाही लागला शोध