लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जास्मीन भसीन

जास्मीन भसीन, मराठी बातम्या

Jasmin bhasin, Latest Marathi News

जास्मीन भसीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथच्या सिनेमात काम केलेले आहे. टशन-ए-इश्क मालिकेत ट्विंकलच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने दिल से दिल तक या मालिकेत साकारलेली टेनी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. Tag please
Read More
"ज्यांची स्वत:ची काही ओळख नसते त्या लोकांना...", ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर - Marathi News | hindi television actress jasmin bhasin reaction on trolling on social media by netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्यांची स्वत:ची काही ओळख नसते त्या लोकांना...", ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर

अभिनेत्री जॅस्मीन भसीन (jasmine bhasin) ही हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

अली गोनीसोबतच्या नात्यावरुन टीका करणाऱ्यांना जॅस्मीन भसीनचं रोखठोक उत्तर, म्हणाली... - Marathi News | Jasmin Bhasin s blunt reply to those criticizing her relationship with Ali Goni over religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली गोनीसोबतच्या नात्यावरुन टीका करणाऱ्यांना जॅस्मीन भसीनचं रोखठोक उत्तर, म्हणाली...

माझं संगोपनच असं झालं आहे की...जॅस्मीन नक्की काय म्हणाली? ...

डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल - Marathi News | Jasmin Bhasin seen for the first time after an eye injury spotted at Mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

कॉर्निया डॅमेजनंतर तिच्या डोळ्यांना काही दिवस पट्टी होती. ती प्रचंड वेदनेत होती. ...

कॉर्निया डॅमेज झाल्यावर जॅस्मीन भसीनची दृष्टी बनला बॉयफ्रेंड अली गोनी, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Jasmin Bhasin s appreciation post for boyfriend Aly Goni says he became her vision in this difficult period | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉर्निया डॅमेज झाल्यावर जॅस्मीन भसीनची दृष्टी बनला बॉयफ्रेंड अली गोनी, अभिनेत्री म्हणाली...

अली गोनीचं कौतुक करणारी पोस्ट तिने शेअर केली आहे. ...

लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? - Marathi News | jasmine bhasin suffered with eye injury cornia gets dammaged after using lens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

लेन्स घातल्यानंतर अभिनेत्रीला त्रास होऊ लागला आणि नंतर काही वेळाने डोळ्यांनी दिसणंदेखील बंद झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट - Marathi News | tv couple Jasmine Bhasin and Aly goni marriage plans interreligious marriage after sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीनंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री करणार आंतरधर्मीय विवाह, ४ वर्षांपासून करतीये डेट

गेल्या वर्षी अभिनेत्री बुर्खा घालून दुबईच्या मशिदीत गेली होती. तिचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. ...

फॅशन करायच्या नादात फजिती झाली! ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालताही येईना, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | actress jasmine bhasin gets trolled for wearing awkward dress unable to walk video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन करायच्या नादात फजिती झाली! ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालताही येईना, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

असा ड्रेस घातला की चालणंही झालं कठीण, अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..." - Marathi News | jasmine bhasin tv actress visits shaikh jaid mosque in abudhabi wearing burqua trollers trolled her saying boyfriend ali goni did this to you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..."

जास्मीन भसीन आणि अली गोनी २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ...