लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

Success Story: कधीकाळी मशीन वर्कर म्हणून केले काम, आज एका पोस्टसाठी घेतो 6 कोटी - Marathi News | Success Story of Khaby Lame: Once worked as a machine worker, today charges 6 crores for a post | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Success Story: कधीकाळी मशीन वर्कर म्हणून केले काम, आज एका पोस्टसाठी घेतो 6 कोटी

Success Story: 22 वर्षीय खाबे लेम सोशल मीडिया स्टार असून, तो एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये आकारतो. ...

हे आहेत जगातले 7 सर्वात महागडे दागिने, एका अंगठीची किंमत आहे 520 कोटी रूपये - Marathi News | Worlds most expensive pieces of jewellery, Check the list here, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहेत जगातले 7 सर्वात महागडे दागिने, एका अंगठीची किंमत आहे 520 कोटी रूपये

Most expensive Jewellery : या प्रकारच्या दागिन्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असते. गेल्या काही वर्षात अशाप्रकारच्या दागिन्यांची क्रेझ वाढताना दिसत आहे. ...

का आजपर्यंत कुणीच कैलाश पर्वत सर करू शकलं नाही? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why hasn't Mount Kailash been climbed yet? Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :का आजपर्यंत कुणीच कैलाश पर्वत सर करू शकलं नाही? जाणून घ्या कारण...

Kailas Parvat : कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे. ...

टायरचा रंग काळाच का असतो? इतर कोणत्याही रंगाचे टायर का नसतात? जाणून घ्या रंजक कारण - Marathi News | why tire color is black know the history and reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टायरचा रंग काळाच का असतो? इतर कोणत्याही रंगाचे टायर का नसतात? जाणून घ्या रंजक कारण

टायरचा रंग तुम्ही बऱ्याचदा काळा असल्याचे पाहिले असेल, पण तुम्ही कधी विचार केलाय की, चाकाचा रंग काळा का असतो? ते इतर कोणत्याही रंगाचे का नसतात? ...

वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बेडवर जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण - Marathi News | Why most of the hotels use white bedsheet, you should know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बेडवर जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या चादरीच का असतात? जाणून घ्या कारण

Interesting Facts : तुम्हाला या मागचं कारण माहीत आहे का? असं असण्यामागे काही कारणं असतात. चला जाणून घेऊया ती कारणे.... ...

Palace found in Israel: इस्रायलमध्ये मोठा शोध; संशोधकांना सापडला जमिनीत गाडला गेलेला 1200 वर्षे जुना महाल - Marathi News | Palace found in Israel: Big discovery in Israel; Researchers have discovered a 1200-year-old palace buried in the ground | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इस्रायलमध्ये मोठा शोध; संशोधकांना सापडला जमिनीत गाडला गेलेला 1200 वर्षे जुना महाल

Palace found in Israel: संशोधकांना इस्रायलच्या दक्षिणेकडील वाळवंटात एक 1200 वर्षे जुना महाल सापडला आहे. या महालाची भव्यता पाहून संशोधक चकीत झाले. ...

Ocean Planet : या ग्रहावर आहे अंतराळातील सर्वात मोठा महासागर, वाचा कसा आहे हा रहस्यमय ग्रह! - Marathi News | Scientists discovered an ocean planet 100 light year far from earth know interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Ocean Planet : या ग्रहावर आहे अंतराळातील सर्वात मोठा महासागर, वाचा कसा आहे हा रहस्यमय ग्रह!

Ocean Planet : वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष दूर एका समुद्री ग्रहाचा शोध लावला आहे. सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, हा ग्रह पाण्याच्या एका जाड थराने झाकलेला आहे. ...

गाडीच्या टायरला का असतात काटे? कधी विचार केलाय? ती डिझाईन नसून करतात 'ही' कामं - Marathi News | why vehicle tyre has pokes known as vent spews | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :गाडीच्या टायरला का असतात काटे? कधी विचार केलाय? ती डिझाईन नसून करतात 'ही' कामं

तुम्ही गाडीच्या टायरला कधी नीट पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, या टायरवरती काळ्या रंगाचे छोटे काटे असतात. परंतु हे का असतात? त्याचं कार्य काय? असा कधी विचार केलाय? ...