लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

एका 'सनकी' राजाची अजब कहाणी, सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार देत होता पगार! - Marathi News | King Frederick William I of Prussia tall soldiers Potsdam giants api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एका 'सनकी' राजाची अजब कहाणी, सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार देत होता पगार!

राजा फ्रेडरिकला उंच सैनिकांबाबत फार जिव्हाळा होता. त्याच्याकडे उंच सैनिकांची एक वेगळी रेजिमेंट होती. ज्याला पॉट्सडॅम जाएंट्स असं नाव होतं. ...

800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण! - Marathi News | Eight hundred years old rock hewn churches of lalibela mystery api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण!

असे म्हणतात की, लाल आणि नारंगी रंगाचे हे डोंगर ज्वालामुखी फुटल्यावर लाव्हारसापासून तयार झाले होते. ...

66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब! - Marathi News | Story of mystery man from taured mysterious country api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब!

विमानातील सगळेच प्रवासी बाहेर आलेत आणि चेकआउट काउंटरकडे गेले. अधिकारी सर्वांचे पासपोर्ट चेक करत होते. दरम्यान त्यांना एक असा पासपोर्ट दिसला जो बघून ते हैराण झाले. ...

६२ वर्षांपूर्वी चीनच्या 'या' चुकीमुळे कोट्यावधी लोकांना गमवावा लागला जीव.... - Marathi News | Four pests campaign of china by mao zedong great chinese famine about 15 million people dead due to starvation myb | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :६२ वर्षांपूर्वी चीनच्या 'या' चुकीमुळे कोट्यावधी लोकांना गमवावा लागला जीव....

CoronaVirus : लॉकडाऊनचं टेंशन येत असेल, तर घरी राहण्याचे 'हे' फायदे वाचून आनंदी रहा.... - Marathi News | CoronaVirus: Know the advantages of lock down of corona virus myb | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :CoronaVirus : लॉकडाऊनचं टेंशन येत असेल, तर घरी राहण्याचे 'हे' फायदे वाचून आनंदी रहा....

धोक्याची घंटा! 600 बिलियन टनचा ग्लेशिअर तुटला, जगभरात वाढली समुद्रातील पाण्याची पातळी - Marathi News | Greenland lost 600 billion tons ice increasing global sea levels api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोक्याची घंटा! 600 बिलियन टनचा ग्लेशिअर तुटला, जगभरात वाढली समुद्रातील पाण्याची पातळी

600 बिलियन टन म्हणजे किती? तर 600 बिलियन टन म्हणजे 544, 310, 844, 000, 000 किलोग्रॅम बर्फ. इतका बर्फ उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यात वितळला होता. ...

बॅंकेवर टाकलेला जगातला सर्वात मोठा दरोडा, ट्रक भरून घेऊन गेले होते 7500 कोटी रूपये - Marathi News | Saddam's son took $1bn from bank on eve of war api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बॅंकेवर टाकलेला जगातला सर्वात मोठा दरोडा, ट्रक भरून घेऊन गेले होते 7500 कोटी रूपये

या दरोड्यातून एकूण एक बिलियन डॉलर म्हणजे आजच्या हिशेबाने साधारण 7562 कोटी रूपये लुटले गेले होते. ...

'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही! - Marathi News | Know the mystery of Kamrunag lake where unknown treasure is stored api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' तलावात दडला आहे अब्जो रूपयांचा खजिना, समोर दिसतो पण काढता येत नाही!

हा अनोखा आणि प्रसिद्ध तलाव हिमाचल प्रदेशातील मण्डी जिल्ह्यापासून 60 किलोमीटर दूर रोहांडाच्या घनदाट जंगलांमध्ये आहे. या तलावाला कमरूनाग तलाव म्हणून ओळखलं जातं. ...