लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

या देशात अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण आणि रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर... - Marathi News | In Kazakhstan, if more children are born, the government gives gold and silver medals, silver if six children are born, if... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात अधिक मुलांना जन्म दिल्यास सरकार देतं सुवर्ण, रौप्य पदक, ६ मुलं झाल्यास रौप्य, तर...

Jara Hatke News: भारतासह आशिया खंडातील बहुतांश देश हे वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. तसेच यापैकी अनेक देशांमध्ये कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. मात्र जगात काही देश असेही आहेत, जिथे अधिकाधिक मुलांना जन्म देण्यासाठी सरकार  प्रोत्साहन देत आहे. ...

कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | Who made mirror and where, Know how mirror invented | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

Mirror History : तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. ...

जबरदस्त! ड्रायव्हरच्या बाजूला बसून परदेशी महिलेने चालवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | A foreign woman drove a rickshaw sitting beside the driver, the video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जबरदस्त! ड्रायव्हरच्या बाजूला बसून परदेशी महिलेने चालवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल...

Viral Video : एक परदेशी महिला पर्यटक चक्क ऑटोरिक्षा चालवताना दिसत. इतकंच नाही तर तिने ड्रायव्हरला बाजूला बसवून रिक्षा चालवली. ...

दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये... - Marathi News | China's law graduate caught stealing Rs3.5 lakh from temples with qr code trick | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दानपेटीवरील मंदिराचा QR कोड काढून स्वत:चा लावला, चोराच्या खात्यात जमा झाले इतके लाख रूपये...

आरोपीने मंदिरात लावण्यात आलेला QR कोड बदलून त्याजागी आपलं स्वत:चा QR कोड लावला. ...

चॅलेंज! ३० सेकंदात शोधा फोटोतील ८ फरक, भलेभले लोक शोधून थकले... - Marathi News | Optical Illusion : Can you find 8 difference in this photo in 30 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! ३० सेकंदात शोधा फोटोतील ८ फरक, भलेभले लोक शोधून थकले...

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला केवळ १, २ किंवा ३ नाही तर तब्बल ८ फरक शोधायचे आहेत. ...

तुम्ही कधी किंग कोब्राला अंड्यातून निघताना पाहिलंय? व्हिडीओ बघून अंगावर येईल शहारा... - Marathi News | King cobra hatch from its egg viral video will shocked you | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुम्ही कधी किंग कोब्राला अंड्यातून निघताना पाहिलंय? व्हिडीओ बघून अंगावर येईल शहारा...

King Cobra Video : तुम्ही कधी किंग कोब्राचं पिल्लू अंड्यातून बाहेर कसं निघतं हे बघितलं का? क्वचितच असा नजारा कुणी बघितला असेल. ...

केवळ एक रूपयात चमकदार होतील घरातील सीलिंग फॅन, लगेच करा 'हा' सोपा उपाय! - Marathi News | Tips to clean ceiling fan of grease and dust in minutes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :केवळ एक रूपयात चमकदार होतील घरातील सीलिंग फॅन, लगेच करा 'हा' सोपा उपाय!

Fan Cleaning Tips : किचनमधील धुरामुळे त्यावर थोडं तेलही जमा होतं आणि मग धूळ आणखी घट्टपणे फॅनवर जमा होते. ही धूळ काढणं फारच अवघड काम असतं. पण यावर एक सोपा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

सफाई कर्मचारी बनला करोडपती; घरात ९ लग्झरी गाड्या, कमाईची पद्धत पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का! - Marathi News | Cleaning worker turned millionaire; 9 luxury cars in the house, the officials were also shocked to see the method of earning! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाई कर्मचारी बनला करोडपती; घरात ९ लग्झरी गाड्या, कमाईची पद्धत पाहून अधिकाऱ्यांनाही बसला धक्का!

गोंडा जिल्ह्यातील एक सफाई कर्मचारी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक निघाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. ...