लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

भारतातील 'या' राजाला खुद्द हिटलरने आलिशान कार दिली होती गिफ्ट, दोघांची झाली होती भेट! - Marathi News | Hitler gifted luxury car maybach Patiala Maharaja Bhupinder Singh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' राजाला खुद्द हिटलरने आलिशान कार दिली होती गिफ्ट, दोघांची झाली होती भेट!

एक किस्सा म्हणजे हिटरलने भारतातील एक राजा एक आलिशान कार त्यावेळी भेट दिली होती. हिटलरने कार गिफ्ट केलेले भारतातील हे एकमेव राजा होते. ...

तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण... - Marathi News | Ukraine student dies after chewing gum explosion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

इथे एका ब्लादिमीर लिकोनोस नावाच्या विद्यार्थ्याचा च्युइंग गम खाताना झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला. ...

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील नदीत लपलेली मगर, 99 टक्के लोक झाले फेल! - Marathi News | Optical Illusion : Spot the crocodile in under 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील नदीत लपलेली मगर, 99 टक्के लोक झाले फेल!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. ...

आश्चर्यकारक! मृत समजून रूग्णाचं हृदय काढणार होते डॉक्टर, अचानक जिवंत झाली व्यक्ती आणि... - Marathi News | Brain dead patient miraculously comes back to life just as doctors prepare to remove heart | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यकारक! मृत समजून रूग्णाचं हृदय काढणार होते डॉक्टर, अचानक जिवंत झाली व्यक्ती आणि...

या व्यक्तीचं हृदय दान करण्यासाठी काढलं जाणार होतं. ज्यासाठी डॉक्टरांनी तयारी देखील केली होती. ...

मिठी आणि चुंबनासाठी केवळ 3 मिनिटांची वेळ, एअरपोर्टच्या नव्या नियमाने 'या' देशात गदारोळ! - Marathi News | New Zealand airport hug rules at airport sparks debate | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मिठी आणि चुंबनासाठी केवळ 3 मिनिटांची वेळ, एअरपोर्टच्या नव्या नियमाने 'या' देशात गदारोळ!

New Zealand airport rules : एअरपोर्टच्या प्रशासनाने पॅंसेजर्सना बाय करण्यासाठी आणि मिठी मारण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवली आहे. ...

पती-पत्नीच्या भांडणाचं अजब कारण, पत्नी रोज दारू पिते आणि पतीलाही पाजते! - Marathi News | The husband fed up with his wife's daily alcohol drinking, said - she forces me too! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती-पत्नीच्या भांडणाचं अजब कारण, पत्नी रोज दारू पिते आणि पतीलाही पाजते!

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सुरू असलेल्या एका केसमध्ये पती-पत्नीच्या भांडणाचं कारण ऐकून सगळेच हैराण झाले.  ...

भारतातील 'या' गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय, निसर्गाच्या सानिध्यात घालवू शकता वेळ! - Marathi News | In which village of India sunrise occurs first | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'या' गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय, निसर्गाच्या सानिध्यात घालवू शकता वेळ!

तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी सूर्योदय होतो? क्वचितच लोकांना याचं उत्तर माहीत असेल. ...

इतिहासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षक 'कोमात', हसून हसून व्हाल लोटपोट! - Marathi News | Funny answer about sikandar in history exam paper goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इतिहासाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षक 'कोमात', हसून हसून व्हाल लोटपोट!

व्हायरल झालेली ही उत्तरपत्रिका संगम यूनिव्हर्सिटी नावाच्या एका शिक्षण संस्थेतील आहे. जी हिंदी भाषेतील एका बॅक पेपरची उत्तरपत्रिका आहे. ...