लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

उशीखालून येत होता अजब आवाज, आत लपून बसला होता कोब्रा; बघा पुढे काय झालं! - Marathi News | Cobra hidden in pillow cover snake catcher tried to take it out watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :उशीखालून येत होता अजब आवाज, आत लपून बसला होता कोब्रा; बघा पुढे काय झालं!

Snake Video : या व्हिडिओला 16 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे एका परिवाराची झोप उडाली. ...

VIDEO : नाल्यात एकमेकांना बुडवत दोघांची फ्री स्टाईल हाणामारी, तिसऱ्याने येऊन केलं असं काही... - Marathi News | Two men fighting inside drain video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : नाल्यात एकमेकांना बुडवत दोघांची फ्री स्टाईल हाणामारी, तिसऱ्याने येऊन केलं असं काही...

Fight Viral Video : सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती नाल्यातील घाणीत भांडण करताना दिसत आहेत. ...

'टारजन द वंडर कार' मधील रिअल कार आता कशी दिसते? व्हायरल व्हिडीओ पाहून भावूक झाले लोक! - Marathi News | Real car of Tarzan the wonder car 20 years after it looks like this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'टारजन द वंडर कार' मधील रिअल कार आता कशी दिसते? व्हायरल व्हिडीओ पाहून भावूक झाले लोक!

Real car of Tarzan the wonder car : व्हिडिओत 'टारजन द वंडर कार' मधील रिअर कारची स्थिती दाखवली गेली आहे. कारची स्थिती फारच खराब झाली आहे. ...

रोजचे असे काही पदार्थ किंवा वस्तू ज्यांना तुम्ही मेड इन इंडिया म्हणता, ते मुळात भारतीय नाहीच! - Marathi News | Things That Are Not Indian Yet You Believed They Were | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रोजचे असे काही पदार्थ किंवा वस्तू ज्यांना तुम्ही मेड इन इंडिया म्हणता, ते मुळात भारतीय नाहीच!

अनेकांना हे माहीत नसतं की, मेड इन इंडिया समजल्या जाणाऱ्या या गोष्टी मुळात भारतातील नाहीच. अशाच काही गोष्टींबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

जास्तीत जास्त लोक फोटोतील वेगळं अक्षर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : Spot one odd letter hidden in sea of c in just 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जास्तीत जास्त लोक फोटोतील वेगळं अक्षर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला C या इंग्रजी अक्षराची गर्दी दिसत आहे. यात तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे तेही 10 सेकंदात. ...

VIDEO : माहेर सोडून सासरी जायला तयार नव्हती नवरी, मग घरातील सदस्यांनी केलं असं काही... - Marathi News | Bride dont want to go husband house see what family member do video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : माहेर सोडून सासरी जायला तयार नव्हती नवरी, मग घरातील सदस्यांनी केलं असं काही...

Viral Video : आधी तर नवरी रडत रडत घरातून बाहेर येताना दिसते. पण नंतर ती अचानक थांबते आणि बाहेर जाण्यास नकार देते. ...

फोनच्या नादात 7 तास दरीमध्ये उलटी लटकून राहिली तरूणी, शर्थीच्या प्रयत्नानंतर वाचला जीव! - Marathi News | Woman trapped upside down between rocks for 7 hours | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फोनच्या नादात 7 तास दरीमध्ये उलटी लटकून राहिली तरूणी, शर्थीच्या प्रयत्नानंतर वाचला जीव!

12 ऑक्टोबरला हंटर व्हॅलीमध्ये जेव्हा ही घटना घडली, तेव्हा आपला पडलेला फोन घेण्याचा ती प्रयत्न करत होती. ...

चॅलेंज! तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर 7 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा नंबर! - Marathi News | Optical illusion : Can you spot the letter 59 among 95 in 7 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर 7 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा नंबर!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ...