लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर - Marathi News | viral news What can you say! 87 crores deposited in the account of a student studying in class 7 When he reached the bank, he got 'this' answer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या खातेधारकाच्या खात्यावर अचानक ८७ कोटी ६५ लाख ४३ हजार रुपये जमा झाले आहेत. हे खाते सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे आहे. ...

80 वर्षांआधी किती होती विंटेज कारची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का! - Marathi News | How much did a vintage car cost 80 years ago? see old viral advertise | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :80 वर्षांआधी किती होती विंटेज कारची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

सध्या सोशल मीडियावर यासंबंधी काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यातून विटेंज कार त्यावेळी किती रूपयांना मिळत हे दिसून येतं. ...

कसा तयार केला होता जगातला पहिला टीव्ही रिमोट? जाणून घ्या तो बनवण्याची कहाणी! - Marathi News | This is how looks like world's first tv remote know the history | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कसा तयार केला होता जगातला पहिला टीव्ही रिमोट? जाणून घ्या तो बनवण्याची कहाणी!

First TV Remote : तुम्हाला माहीत आहे का की, जगातील पहिलं रिमोट कसं होतं? याचा आविष्कार कसा झाला होता? कदाचित माहीत नसेल. तेच जाणून घेऊया. ...

झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात! - Marathi News | Visakhapatnam man swallows dentures teeth in sleep removed from lung | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :झोपेत बडबडणं आणि चालण्याबाबत ऐकलं असेलच, पण व्यक्तीने गिळले चक्क नकली दात!

एका व्यक्तीने झोपेत त्याचे नकली दात म्हणजे कवळी गिळली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे गिळलेले हे दात त्याच्या फुप्फुसात जाऊन अडकले होते. ...

थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार! - Marathi News | Bride cancels wedding after groom faints due to cold | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थंडीचा कहर! थंडीमुळे कुडकुडत मंडपात बेशुद्ध पडला नवरदेव, नवरीने लग्नास दिला नकार!

झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. इथे एका तरूणाला कडाक्याच्या थंडीत लग्न करणं चांगलंच महागात पडलं. ...

रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Why Dogs Chase Bikes Or Car? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्!

Why Dogs Chase Bikes Or Car : तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, कुत्री रस्त्यावरून जात असलेल्या गाड्यांच्या मागे का लागतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

Year ender 2024 : यावर्षी Gen Z शब्दाचा खूप झाला वापर, जाणून घ्या काय आहे याचा अर्थ! - Marathi News | The word Gen Z was trend on social media in 2024 what does it mean | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Year ender 2024 : यावर्षी Gen Z शब्दाचा खूप झाला वापर, जाणून घ्या काय आहे याचा अर्थ!

Gen Z हा शब्द सोशल मीडियावर, बॉलिवूडमध्ये आणि फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्ड राहिला. पण अजूनही अनेकांना या शब्दाचा अर्थ माहीत नाही आणि हा कशासाठी वापरला जातो हेही माहीत नाही. अशात याचा अर्थ आज आम्ही सांगणार आहोत. ...

'हा' आहे जगातील सगळ्यात महाग कीटक, किंमत इतकी की घेऊ शकाल एक लक्झरी कार! - Marathi News | Stag beetle world most expensive insect price is so high than luxury car | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातील सगळ्यात महाग कीटक, किंमत इतकी की घेऊ शकाल एक लक्झरी कार!

Stag beetle : या कीटकाची किंमत इतकी जास्त आहे की, तेवढ्या पैशात तुम्ही एखादी लक्झरी कारही खरेदी करू शकता. ...