माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Railways Cleanest Train: रेल्वे तिकिटांचे बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या चार महिने आधी सुरू होते. नियोजित प्रवास करणारे लोक महिने अगोदर तिकीट बुक करतात. ...
Aloo Paratha Song : अनेकांच्या आवडीच्या आलू पराठ्यावर एक जबरदस्ती गाणं समोर आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आलू पराठ्या इतकंच टेस्टी हे गाणंही झालं आहे. ...
VIDEO : सध्या एका बॉडी बिल्डरचा एक्सरसाईज करतानाचा वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो दोन हातांनी दोन तरूणांनी उचलून एक्सरसाईज करताना दिसत आहे. ...