लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली... - Marathi News | Paid salary for 20 years, but not allowed to do any work at the job! Angry woman went to court against the company, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...

फ्रांसमध्ये एका महिलेला तब्बल २० वर्षांपासून काम न करता पगार मिळत होता. अनेकांसाठी ही गोष्ट एखाद्या स्वप्नपूर्ती सारखी असू शकते. पण, त्या महिलेसाठी मात्र तो एक मानसिक छळ होता. ...

'ही' आहे जगातील सगळ्यात महाग चहाची किटली, किंमत इतकी की घेऊन शकाल २-३ हेलिकॉप्टर - Marathi News | Worlds most expensive teapot costs Rs 24 crore, know reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहे जगातील सगळ्यात महाग चहाची किटली, किंमत इतकी की घेऊन शकाल २-३ हेलिकॉप्टर

Worlds most expensive teapot: आता ही किटली कोट्यावधी रूपयांची का आहे, याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याला सुद्धा ही कारणं जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. ...

कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग.. - Marathi News | Why do tears fall when cutting onions know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग..

Why Onions Make You Cry : कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात. ...

पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Employee resigns 5 minutes after salary arrives! HR post goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

एका कंपनीमध्ये एका कर्मचाऱ्याने पगार होताच पाच मिनिटांमध्ये कंपनीला राजीनामा दिला. ...

रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी - Marathi News | Longest railway station name in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

Interesting Facts : जर तिकीट काढायला गेला तर नाव सहजपणे घेताही येणार नाही असं आहे. आंध्र प्रदेशातील या स्टेशनचं नाव देशात सगळ्यात लांब मानलं जातं. ...

५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट - Marathi News | 5 year old Bengaluru girl writes to PM Modi please fix traffic and bad roads goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीनं लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, ‘एवढं तरी कराच’ म्हणत केला प्रेमळ हट्ट

PM Modi letter: चिमुकलीचं हे पत्र मनाला तर भिडतंच. ...

बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | This small country is situated on a snowy hill! It has its own flag, ensign and passport facility; did you know? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

तुम्ही कधी बर्फाळ टेकडीवर वसलेल्या देशाबद्दल ऐकले आहे का? विशेष म्हणजे या देशाकडे स्वतःचा ध्वज, पासपोर्ट आणि राजधानी देखील आहे. ...

पृथ्वी जर आधी आगीचा गोळा होती, कोरडी होती, मग इथे पाणी आलं कुठून? समुद्र कसे बनले? - Marathi News | Where does water come from on earth, how sea formed | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वी जर आधी आगीचा गोळा होती, कोरडी होती, मग इथे पाणी आलं कुठून? समुद्र कसे बनले?

Water On Earth : पृथ्वी सुरूवातीला खूप गरम होती, म्हणजे आगीचा गोळाच म्हणा. मग इथे पाणी आलं कुठून आणि समुद्र कसे तयार झाले? ...