लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

VIDEO : रस्त्यात थांबून हत्तीने पाणीपुरीवर मारला ताव, लोक म्हणाले - 'ही नक्कीच हत्तीण असेल...' - Marathi News | Elephant eating panipuri and enjoy it video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : रस्त्यात थांबून हत्तीने पाणीपुरीवर मारला ताव, लोक म्हणाले - 'ही नक्कीच हत्तीण असेल...'

Elephant eating panipuri : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका पाणीपुरीच्या गाडीजवळ थेट हत्ती पोहोचला. ...

चॅलेंज! डोळे तीक्ष्ण असणारेच शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : Can you spot 973 in this picture within 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! डोळे तीक्ष्ण असणारेच शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : या फोटोंची आणखी एक खासियत म्हणजे यांच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कमरतही होते. कारण हे फोटो खूप कन्फ्यूज करणारे असतात. ...

अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण... - Marathi News | America Alaska Utqiagvik Sun disappears from 'this' city in America for two months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

या शहरात शेवटचा सूर्योदय 18 नोव्हेंबर रोजी झाला होता. ...

Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं? - Marathi News | Where did Mukesh Ambani lived before shifted in Antilia? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं?

Mukesh Ambani House: अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या एंटीलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, एंटीलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता?  ...

जगातील रेल्वेचा सगळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास, १३ देश फिरवते ही रेल्वे; जाणून घ्या भाडे! - Marathi News | World's longest train journey which covered 13 countries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील रेल्वेचा सगळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास, १३ देश फिरवते ही रेल्वे; जाणून घ्या भाडे!

तुम्हीही अनेकदा असा प्रवास केला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा रेल्वेबाबत सांगणार आहोत. जी १३ देश फिरवते.  ...

बोंबला! नवरदेवाला १.२० लाख रूपये पगार, तरीही नवरीने वेळेवर लग्नास दिला नकार; कारण... - Marathi News | Bride refused to marry because groom did not have government job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! नवरदेवाला १.२० लाख रूपये पगार, तरीही नवरीने वेळेवर लग्नास दिला नकार; कारण...

इंजिनिअर मुलासोबत लग्न ठरवल्यानंतर लग्नाच्या दिवशी नवरदेव वाजत-गाजत वरात घेऊन गेला. नवरीकडील लोकांनी वरातीचं स्वागतही केलं. ...

पतीच्या फोनमधील नोट्स वाचून पत्नीला बसला धक्का, लोकांना मागितला सल्ला! - Marathi News | Woman found secret note in husband phone about her Appearance heart broken | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पतीच्या फोनमधील नोट्स वाचून पत्नीला बसला धक्का, लोकांना मागितला सल्ला!

पतीचा फोन तिच्या हाती लागला आणि तिने त्याच्या पर्सनल नोट वाचल्या. त्यात अशा गोष्टी लिहिल्या होत्या ज्या वाचून पत्नीला धक्का बसला. ...

डॉक्टरकडे न जाता Whatsapp ग्रुपच्या माहितीद्वारे घरीच केली पत्नीची डिलेव्हरी आणि मग... - Marathi News | Chennai women give birth to child using Whatsapp group | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरकडे न जाता Whatsapp ग्रुपच्या माहितीद्वारे घरीच केली पत्नीची डिलेव्हरी आणि मग...

सुकन्या आणि मनोहर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य होते. ज्यात १ हजारांपेक्षा जास्त लोक सदस्य आहेत. ...