लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'ही' अजब अंडरवेअर घेण्यासाठी लोकांनी केली गर्दी, उद्देश आणि किंमत वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Weird underwear pit diaper for music concert lovers price is 6 thousand rupees | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' अजब अंडरवेअर घेण्यासाठी लोकांनी केली गर्दी, उद्देश आणि किंमत वाचून व्हाल अवाक्!

ही अंडरवेअर लॉन्च झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच सोल्ड आउट झाली. ही अंडरवेअर एका खास उद्देशाने तयार करण्यात आली आहे. ...

अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव! - Marathi News | 11 year girl survived 3 days in Mediterranean sea water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव!

४५ लोकांना घेऊन जाणारी त्यांची एक प्रवासी बोट लॅम्पेडुसाच्या तटावर बुडाली होती. ज्यात ही मुलगीही होती. जी आश्चर्यकारकपणे वाचली आहे.  ...

रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू! - Marathi News | A stranger gave a surprise to a boy selling gajra on the street emotional video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू!

Emotional Video : एक अनोळखी व्यक्ती एका छोट्या मुलाला एक सरप्राइज देते, ज्यानंतर त्याच्या आनंदाला सीमा नसते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बघून लोक इमोशनल होत आहेत. ...

एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं! - Marathi News | Horrific tradition of the dani tribe where finger amputation after death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं!

डानी जमातीच्या लोकांमध्येही अशीच एक परंपरा आहे. या जमातीमध्ये जर परिवारात कुणाचा मृत्यू झाल्यावर अजब प्रथा पाळली जाते. ...

सोन्यापेक्षाही महाग असते व्हेल माशाची घाणेरडी उलटी, कारण वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Whale vomit costlier than gold, reason will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोन्यापेक्षाही महाग असते व्हेल माशाची घाणेरडी उलटी, कारण वाचून व्हाल अवाक्!

Whale Vomit: व्हेलची उलटी ज्याला एम्बरग्रीस म्हटलं जातं. हा व्हेल माशाच्या शरीरातून निघणारा एक ठोस पदार्थ आहे. हा पदार्थ व्हेलच्या आतड्यांमध्ये बनणारी विष्ठा आहे. ...

रात्री कुत्री जोरजोरात का रडतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण, आता जाणून घ्या! - Marathi News | Reason why dogs weeping at night? you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री कुत्री जोरजोरात का रडतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण, आता जाणून घ्या!

रात्री त्यांच्या रडण्याचं खरं कारण काय असतं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री कुत्री का रडतात याचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे.  ...

कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी - Marathi News | YouTuber MrBeast built a city to make videos, spent ₹ 119 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी

YouTuber MrBeast : हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे. ...

धावत्या रेल्वेच्या गेटमध्ये रील बनवत होती तरूणी, अचानक झाडाला लागली टक्कर आणि मग... - Marathi News | Girl was making reel on gate of running train see what happen next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या रेल्वेच्या गेटमध्ये रील बनवत होती तरूणी, अचानक झाडाला लागली टक्कर आणि मग...

Viral Video : एक महिला चालत्या रेल्वेच्या दारात रील बनवत होता. पण तिच्यासोबत अचानक असं काही घडतं जे बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ...