लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल... - Marathi News | How much food do one humans eat in a lifetime | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल...

Interesting Facts : वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही खाण्याचा आनंद घेतला जातो. त्याशिवाय जेवण बनवणं, खरेदी करणं, नंतर खाणं यासाठी लागणारा वेळही एक महत्वाची मुद्दा आहे. ...

Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह... - Marathi News | Viral Video: Grandma drove a tractor in such a way that everyone was watching! Netizens are also saying wow... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सोशल मीडियावर सध्या एका आजीबाईंचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ...

अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय... - Marathi News | Shubhanshu Shuklas space journey begins carries gajar halwa and joy toy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात सोबत काय काय घेऊन गेले शुभांशू शुक्ला? मिशनचं रहस्यही त्यातच दडलंय...

Shubhanshu Shukla : शुभांशू यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरहून एक्सिओम-४ मिशनद्वारे आकाशाकडे भरारी घेतली. चार जणांच्या टीममधील ते एक सदस्य आहेत. ...

विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why airplane windows are round the fascinating science explained | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानाच्या खिडक्या चौकोनी नाही तर गोलाकार का असतात? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Airplane Window : तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानाची खिडकी गोल किंवा अंडाकृती आकाराचीच का असते? याचंच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? वाचा कारण... - Marathi News | Why do doctors wear green or blue scrubs before going to the operation theatre | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? वाचा कारण...

Why Doctors Wear Green or Blue Dress : डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा आयसीयूमध्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालून जातात. पण डॉक्टर या रंगाचेच कपडे का घालून जातात? ...

होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट - Marathi News | In Rampur Father-in-law who ran away with his future daughter-in-law returns after 8 days; new twist in the story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट

शकील नावाच्या व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे खेमपूर गावातील एका मुलीसोबत लग्न ठरवले होते. ...

रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास... - Marathi News | Arrowhead Tigress: The queen of Ranthambore, famous for hunting crocodiles; 'Arrowhead' took her last breath... | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...

Arrowhead Tigress: सुमारे १६ वर्षे रणथंबोरमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर अ‍ॅरोहेडचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. ...

श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात - Marathi News | 'Dead' woman returns home after 11 days of Shraddha; Who was burnt on the pyre? Family and police in a dilemma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्राद्धाच्या ११ दिवसांनंतर 'मृत' महिला घरी परतली; चितेवर कोणाला जाळले? कुटुंबीय बुचकळ्यात

ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले, ती कोण होती? तिचा मृत्यू कसा झाला? पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. ...