लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

६१ वर्षीय मलेशिअन व्यक्तीनं १५ तासात पूर्ण केली २२५ किलोमीटरची ट्रायथलॉन - Marathi News | Malaysian 61 year old dad complete 225km triathlon 15 hours | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :६१ वर्षीय मलेशिअन व्यक्तीनं १५ तासात पूर्ण केली २२५ किलोमीटरची ट्रायथलॉन

Viral News :व्हायरल झालेल्या या व्हिडिओत मुलानं त्याच्या वडिलांना दाखवलं आहे. ज्यांनी २०० किलोमीटरच्या स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग स्पर्धेत विजय मिळवला. ...

थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी किती वेळ दाखवू शकतात जाहिराती, काय असतो नियम? - Marathi News | How long can advertisements be shown before the movie in theatre | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी किती वेळ दाखवू शकतात जाहिराती, काय असतो नियम?

Theatre Advt Rule : तुम्ही बघितलं असेल तर थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी जाहिराती दाखवल्या जातात आणि या जाहिराती साधारण २५ ते ३० मिनिटांपर्यंत सुरू राहतात. ...

नदीत आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला मगरीनं पकडलं, बघा त्यानं कसा वाचवला स्वत:चा जीव! - Marathi News | Crocodile caught a person swiming in the river watch how he saved his life | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नदीत आंघोळ करत असलेल्या व्यक्तीला मगरीनं पकडलं, बघा त्यानं कसा वाचवला स्वत:चा जीव!

Viral Video : व्यक्ती जशी पाण्यात उतरली तेव्हा त्याला एक मगरीनं पाहिलं आणि त्याच्याकडे येऊ लागली होती. काही क्षणात मगरीनं त्याचा पाय आपल्या जबड्यात पकडला.. ...

सिंहाच्या समोर अचानक आला किंग कोब्रा, बघा जंगलाच्या राजाची कशी झाली हालत! - Marathi News | VIDEO : Cobra suddenly came in the way of lion watch what happen next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंहाच्या समोर अचानक आला किंग कोब्रा, बघा जंगलाच्या राजाची कशी झाली हालत!

Viral Video : व्हायरल व्हिडिओत बघू शकता की, एक कोब्रा एका मातीच्या ढिगाऱ्यावर फणा काढून बसला आणि सिंहाकडे एकटक बघत आहे. ...

लग्न करण्याची सवय...अशी महिला जिने केली सगळ्यात जास्त लग्ने, एक लग्न तर ३६ तासांचंच होतं! - Marathi News | Linda Wolf woman who got married the most number of times in World | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्याची सवय...अशी महिला जिने केली सगळ्यात जास्त लग्ने, एक लग्न तर ३६ तासांचंच होतं!

जगात सगळ्यात जास्त लग्न करणारी महिला तुम्हाला माहीत आहे का? नक्कीच माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला याच महिलेबाबत सांगणार आहोत. ...

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात? - Marathi News | Every transgender do marriage but become bride for only one night know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विधवा होतात किन्नर, तरीही लग्न का करतात?

अशी मान्यता आहे की, किन्नरांनी दिलेला आशीर्वाद तुमचं नशीब बदलवू शकतो. किन्नर लोक एकीनं राहतात आणि त्यांच्यासारख्या इतरांचं स्वागत करतात. ...

VIDEO : नवरदेवाच्या घोडीवर डान्स करत होती मुलगी, बिघडला बॅलन्स अन् झाला वांदा... - Marathi News | Girl was dancing on grooms mare she lost her balance and fell down with him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : नवरदेवाच्या घोडीवर डान्स करत होती मुलगी, बिघडला बॅलन्स अन् झाला वांदा...

Viral Video : सध्या एका लग्नातील नवरदेवाचा एक वेगळाच मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  ...

फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू! - Marathi News | Brazil 14 year boy died after taking butterfly injection, Social media challenge takes his life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुलपाखराला चिरडून मारलं, त्याचं लिक्विड शरीरात इंजेक्ट केलं; सात दिवसांनी मुलाचा मृत्यू!

ब्राझीलच्या या मुलानं सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारत फुलपाखराला चिरडून मारलं आणि त्यातून निघालेलं लिक्विड इंजेक्शनमध्ये भरून शरीरात इंजेक्ट केलं. ...