लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'या' देशातील करन्सीला नाही अजिबात किंमत, भाजीच्या भावात बाजारात विकल्या जातात नोटा! - Marathi News | Country where money is worthless people buy it at junk prices | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशातील करन्सीला नाही अजिबात किंमत, भाजीच्या भावात बाजारात विकल्या जातात नोटा!

सोमालीलॅंड असं या देशाचं नाव असून येथील अधिकृत करन्सी सोमालीलॅंड शिलिंग आहे. या देशाची माहिती देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

VIDEO : समुद्रात परफॉर्म करत होती तरूणी, अचानक आला मोठा मासा आणि मग.... - Marathi News | Woman dressed as mermaid dancing inside water tried to eaten by giant fish | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : समुद्रात परफॉर्म करत होती तरूणी, अचानक आला मोठा मासा आणि मग....

Viral Video : ही महिला जलपरीचा ड्रेस घालून अ‍ॅक्वेरिअममध्ये डान्स करत होती. तेव्हाच अचानक एका मोठ्या मास्यानं तिच्यावर हल्ला केला. ...

विद्यार्थ्याने प्राध्यापिकेसोबत वर्गातच उरकलं लग्न? नेमकं प्रकरण काय? - Marathi News | viral news professor marrying student in makaut classroom goes viral professor clarifies | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विद्यार्थ्याने प्राध्यापिकेसोबत वर्गातच उरकलं लग्न? नेमकं प्रकरण काय?

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आपसात भिडले दोन वाघ, बघा पर्यटकानं रेकॉर्ड केलेला थरारक व्हिडीओ! - Marathi News | Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आपसात भिडले दोन वाघ, बघा पर्यटकानं रेकॉर्ड केलेला थरारक व्हिडीओ!

Tiger Fight Video : एक व्हिडीओ सध्या कान्हा रिझर्वमधील दोन वाघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पर्यटकांनी दोन वाघांच्या फाइटचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. ...

मरण पावलेल्या मालकाची वाट बघणाऱ्या श्वानाला राजकुमारीनं घेतलं दत्तक, फॅन्स खूश! - Marathi News | Thailand princess adopts dog who mourned dead owner outside store for weeks | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मरण पावलेल्या मालकाची वाट बघणाऱ्या श्वानाला राजकुमारीनं घेतलं दत्तक, फॅन्स खूश!

मू डेंग नावाचा हा श्वान नखोन राचासिमा प्रांतातील यामो मार्केटमधील एका ७-एलेवेन स्टोर बाहेर आपल्या मालकाची वाट बघत होता. ...

1 किलोमीटर रेल्वे लाईन टाकण्यासाठी सरकारला किती खर्च येतो? आकडा ऐकून थक्क व्हाल..! - Marathi News | Indian Railway: How much does it cost the government to lay 1 KM railway line? You will be surprised to hear the figure | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :1 किलोमीटर रेल्वे लाईन टाकण्यासाठी सरकारला किती खर्च येतो? आकडा ऐकून थक्क व्हाल..!

Indian Railway : गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभागाचा वेगाने विस्तार होतोय. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. ...

आजही 'या' किल्ल्यात दडला आहे सोन्या-चांदीचा खजिना, पण अजून कुणालाच सापडला नाही! - Marathi News | Junagarh fort Bikaner in Rajasthan have gold and silver treasure | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजही 'या' किल्ल्यात दडला आहे सोन्या-चांदीचा खजिना, पण अजून कुणालाच सापडला नाही!

Junagarh fort : या किल्ल्यात अजूनही सोन्या-चांदीचा खजिना आहे. या किल्ल्यावर दुश्मनांनी अनेकदा हल्ले केले, पण ते किल्ल्यात शिरू शकले नाहीत. ...

कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते? - Marathi News | Kasturi price and how to identify original kasturi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते?

कस्तुरी येते कुठून? खरी कस्तुरी कशी ओळखायची? कस्तुरीला बाजारात किती किंमत मिळते? असे काही प्रश्न लोकांच्या मनात येतात. याच प्रश्नांची उत्तर आज जाणून घेणार आहोत. ...