लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

VIDEO : जंगलात दिसलं दुर्मीळ पांढरं हरीण, पहिल्यांदा पाहिलं तर लोकांना वाटली बर्फाची मूर्ती! - Marathi News | Rare albino deer caught on camera amazed internet people | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : जंगलात दिसलं दुर्मीळ पांढरं हरीण, पहिल्यांदा पाहिलं तर लोकांना वाटली बर्फाची मूर्ती!

White deer Video : हा अद्भूत नजारा बघून ती अवाक् झाली. महिलेनं काढलेला या पांढऱ्या हरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम - Marathi News | After Kerala government now Guwahati hospitals are setting an example by changing bed sheets in patient wards every single day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉस्पिटलच्या बेडवरील चादर कधी बदलली कळणार, केरळनंतर गुवाहाटी सरकारचा उत्तम उपक्रम

अनेकदा अनेक दिवसांपासून आधीच्या रूग्णांनी वापरलेल्या चादरींवर रूग्णांना झोपण्याची वेळ येते. अनेकदा तर हॉस्पिटलमधील बेडवरील चादर कधी बदलली हे आपल्या माहितीच नसतं. ...

अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला - Marathi News | viral news basti farmer received electricity bill of 7 crores family shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचे वीज बिल ७.३३ कोटी रुपये आले. हे बील पाहून संपूर्ण शेतकरी कुटुंब तणावात आहे. ...

जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास! - Marathi News | Iran is the world oldest country according or world population review | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास!

इतिहासाचा विषय निघाला की, नेहमीच एका विषयावरून वाद होतो. तो म्हणजे सगळ्यात जुना देश कोणता?  ...

टक्कल करून बोहल्यावर चढली ही नवरी, दिसली कमाल सुंदर! म्हणाली, आजार छळतो मला पण.. - Marathi News | Neehar Sachdeva looked beautiful in bald look in wedding, know which disease she is suffering | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :टक्कल करून बोहल्यावर चढली ही नवरी, दिसली कमाल सुंदर! म्हणाली, आजार छळतो मला पण..

Nihar Sachdeva : नीहारचं नुकतंच लग्न झालं असून ती लग्नात फार सुंदर दिसत होती. सुंदर दिसण्यासाठी तिला डोक्यावर लांब केसांची गरजच भासली नाही. ...

अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video - Marathi News | JCB vs Elephant angry Elephant collided with JCB, Watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video

JCB vs Elephant : सोशल मीडियावर हत्ती आणि JCB च्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

रेल्वेच्या ट्रॅकवर बसून फोनवर बोलत होता तरूण, मागून आलं रेल्वेचं इंजिन आणि मग... - Marathi News | Viral video : The boy was sitting on the train track angry loco pilot threw a brick and hit him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वेच्या ट्रॅकवर बसून फोनवर बोलत होता तरूण, मागून आलं रेल्वेचं इंजिन आणि मग...

Viral video : उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एक तरूण रेल्वे ट्रॅकवर बसून फोनवर बोलण्यात मग्न होता. तेव्हाच रेल्वेचं इंजिन येतं. पण... ...

नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न... - Marathi News | Bride father cancel marriage after seeing groom dance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न...

याच व्हायरल होण्याच्या नादात नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी वरातीमध्ये असं काही केलं की, लग्नात एकच गोंधळ उडाला. ...