नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Jara hatke, Latest Marathi News
Interesting Facts : हिमाचलमध्ये आणि तिबेटच्या काही भागात वेगवेगळ्या नावांनी ही प्रथा पार पाडली जाते. इथे एका महिलेचं लग्न एकत्र अनेक भावांसोबत लावून दिलं जातं. ...
China Viral News: महिलेने या पुरूषांसोबत डेटचं नाटक केलं आणि घर खरेदी करण्याचं आमिष दाखवत त्यांना लुटलं. ...
Werewolf Syndrome: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणाच्या चेहऱ्या इतके केस आहेत की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. ...
Viral News: तुम्हाला विश्वास बसणार झुरळाचं दूध गायीच्या दुधापेक्षाही जास्त पौष्टिक असतं. असा दावा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी केला आहे. ...
Jara Hatke: सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यापासून विविध प्रकारची स्टंटबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दुचाकी खांद्यावर घेऊन रेल्वेचे रूळ पार करताना दिसच आहे. ...
Interesting Facts : मुळात या लोकांनी अशाच रंगाचे कपडे वापरणं काही केवळ फॅशन नाही. त्यामागे मोठा विचारर आणि इतिहास आहे. तोच आज जाणून घेऊ. ...
ब्राझीलच्या गोइस स्टेटमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या सहकारी महिलेला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. ...
Snake in Ice cream : थायलॅंडमधील एका व्यक्तीला आइस्क्रीममध्ये चक्क पूर्ण साप आढळला. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...