लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही - Marathi News | Somalia money market: Bundles of notes are being sold on the street for a kilo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यात किलोच्या भावानं विकतायेत नोटांची बंडल; कारण ऐकलं तर विश्वास बसणार नाही

हा जगातील असा देश आहे ज्याची अर्थव्यवस्था केवळ पर्यटनावर टिकून आहे. त्याशिवाय पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस आहे. ...

गोलमाल है भाई...! लग्नाआधी बदलण्यात आला नवरदेव, वरात घेऊन आली दुसरीच व्यक्ती आणि मग... - Marathi News | Groom swap in UP before marriage bride cancel wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोलमाल है भाई...! लग्नाआधी बदलण्यात आला नवरदेव, वरात घेऊन आली दुसरीच व्यक्ती आणि मग...

Weird News : उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात नेहमीच्या घटनांपेक्षा एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे लग्नावेळ नवरदेव बदलल्याची घटना घडली आहे. ...

भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं, लोक येतात अन् सोनं घेऊन जातात! - Marathi News | This mysterious river which produces gold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं, लोक येतात अन् सोनं घेऊन जातात!

Gold River : भारतात एक अशीही नदी आहे, ज्यात पाण्यासोबतच सोन्याचे कणही वाहतात. या कारणानं ही बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात. ...

आजोबा १० रुपयांना रिलायन्सचे शेअर खरेदी करून जग सोडून गेले; नातू घराची साफसफाई करत होता, तेव्हा... - Marathi News | viral news The Reliance shares my grandfather bought in 1998 are worth millions of rupees today | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आजोबा १० रुपयांना रिलायन्सचे शेअर खरेदी करून जग सोडून गेले; नातू घराची साफसफाई करत होता, तेव्हा...

घर साफ करत असताना अचानक एक पावती सापडते ती पावती शेअर मार्केची असते. काही वेळातच तो व्यक्ती लखपती होतो. ...

VIDEO: 'देसी जुगाड' ! पाकिस्तानी अवलियाची बाईक पाहून लोक म्हणतात 'सेफ्टी अल्ट्रा मॅक्स प्रो' - Marathi News | Pakistan Man attaches desi jugaad as special safety features to bike in weird manner video viral trending on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: 'देसी जुगाड' ! पाकिस्तानी अवलियाची बाईक पाहून लोक म्हणतात 'सेफ्टी अल्ट्रा मॅक्स प्रो'

Pakistani Chacha Bike Protection Viral Video : पाकिस्तानात काहीही घडू शकतं असं आपण अनेकदा ऐकतो. असाच एक प्रकार सध्या व्हायरल होत आहे. ...

गर्लफ्रेन्डसोबत बेडवर लेटून होता बॉयफ्रेन्ड, कुत्र्यामुळे पिस्तुलातून सुटली गोळी आणि मग... - Marathi News | Pet dog mistakenly shoots owner while he was in bed with girlfriend | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेन्डसोबत बेडवर लेटून होता बॉयफ्रेन्ड, कुत्र्यामुळे पिस्तुलातून सुटली गोळी आणि मग...

एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीनं त्याच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत सांगितलं तर पोलिसही हैराण झाले. ...

डॉक्टरांनी मायक्रोस्कोपमधून दाखवला दोन व्यक्तींच्या स्पर्ममधील फरक, बघून सगळेच अवाक्... - Marathi News | Doctor shows comparison of sperms of smoker and non smoker patients | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉक्टरांनी मायक्रोस्कोपमधून दाखवला दोन व्यक्तींच्या स्पर्ममधील फरक, बघून सगळेच अवाक्...

Viral Video : कामाचा वाढता ताण, धावपळ, स्ट्रेस, डिप्रेशन यामुळे कपलला बाळ होण्यास समस्या होतात. स्पर्म काउंटवरही या गोष्टीं भरपूर प्रभाव पडतो. स्पर्म काउंटवर आणखी एका गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो तो म्हणजे स्मोकिंगचा. ...

इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते खास पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न - Marathi News | In Jharkhand if young women are sprayed with paint on Holi, they are punished, a special panchayat is convened, and marriages are arranged on the occasion. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे होळीदिवशी तरुणींवर रंग उडवल्यास होते शिक्षा, बसते पंचायत, प्रसंगी लावून दिलं जातं लग्न

Holi 2025: होळीचा सण जवळ आला आहे. होळीदरम्यान, रंग उडवून छेड काढल्याच्या किंवा इतर घटना सातत्याने घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील संथाळ आदिवासी समाजाने एक आगळीवेगळी प्रथा सुरू केली आहे. ...